जातीवाचक शिवीगाळ, सफाई कामगारांचे कामबंद आंदोलन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : ४ मार्च रोजी तिरोडा शहरातील चंद्रभागा नाक्यावर नगर परिषद तिरोडाचे सफाई कामगाराचे मुलास तू…

गोंडवाना एक्सप्रेसचे धक्क्याने बरबसपुरा येथील महिलेचा मृत्यू

तिरोडा : तालुक्यातील बरबसपुरा येथील महिला शेतात कामाकरता जात असताना नागपूरकडून गोंदियाकडून जात असलेल्या गोंडवाना एक्सप्रेसचा धक्का लागून मृत्यू झाल्याची…

गावात दारूबंदी असतानाही दारू विक्रेते व त्यांना संरक्षण देणाºयांवर कारवाई करा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : पोलीस स्टेशन तिरोडा अंतर्गत येणारे सर्रा गावात अवैध दारूमुळे गावातील शाळकरी मुलेही दारुच्या आहारी जाऊन गावातील…

पुतळ्याच्या संरक्षण भिंतीला चारचाकीची धडक; युवक ठार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : सहकार नगर येथील रहिवासी युवकाचे चार चाकी वाहन २३ तारखेचे रात्री सुकळी नाका तिरोडा…

जनावरांची वाहतूक करणाºया ३ पिकअप वाहनांवर कारवाई

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा तालुक्यातून अवैधरित्या गोवंशीय जनावरे कत्तली करिता जात असल्याचे माहिती मिळाल्यावरून तिरोडा पोलिसांचे दोन…

डुक्कर आडवे आल्याने दुचाकीचा भीषण अपघात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा खैरलांजी मार्गावर दुचाकी समोर आल्याने दुचाकी घसरून समोरून येणारे बसचे आत गेल्याने अपघात…

कोयलारी ग्रा.पं.येथील सरपंच, उपसरपंचासह चार सदस्यांचे पद रद्द

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा पंचायत समिती तिरोडा अंतर्गत येणा?्या कोयलारी ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच आणि चार सदस्यांना कर थकबाकी प्रकरणात…

कर्जाला कंटाळून शेतकºयाची आत्महत्या

सडक अर्जुनी : कर्जाचा डोंगर आणि आर्थिक विवंचनेमुळे शेतकरी टोकाचे पाऊल उचलत असल्याच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. सडक अर्जुनी…

परिविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा तिरोडा न.प. मुख्याधिकाºयांची अतिक्रमणावर धडक कार्यवाही

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : शहरात मोठ्या प्रमाणात काही दुकानदारांनी आपल्या दुकानांसमोर सिमेंटचे ओटे व शेड तयार केल्याने रस्ते…

तिरोडा पोलीस व महसूल विभागाचे कार्यवाहित जेसीबी व ट्रॅक्टर जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध्य उत्खनन व वाहतूक होत असल्याने तहसीलदार तिरोडा यांनी…