निकृष्ट गटर पाईपलाईन कामावरून संताप वाढला

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा शहरातील नगर परिषद भंडारा हद्दीत सुरू असलेल्या गटर पाईपलाईनच्या कामाबाबत गंभीर अनियमिततेचे आरोप समोर आले…

तुमसरात वाळू माफियांवर पहाटे तहसीलदाराची धडक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : अवैध वाळू वाहतुकीविरोधात प्रशासनाने पुन्हा एकदा कठोर पाऊल उचलत पहाटेच्या सुमारास धडक कारवाई केली.…

दिवसाढवळ्या स्कुटीची डिक्की फोडून सोन्याची अंगठी लंपास

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : शहरातील एकोडी रोड चौक परिसरात दिवसाढवळ्या स्कुटीची डिक्की तोडून सोन्याची अंगठी चोरून नेल्याची धक्कादायक…

पुतळ्याच्या संरक्षण भिंतीला चारचाकीची धडक; युवक ठार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : सहकार नगर येथील रहिवासी युवकाचे चार चाकी वाहन २३ तारखेचे रात्री सुकळी नाका तिरोडा…

लाखनी नगर पंचायतीच्या विषय समिती सभापतींची निवड

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : लाखनी नगर पंचायतीच्या कार्यालयात आज दि.२४ फेब्रुवारी २०२६ रोजी येथे विषय समिती सभापती पदांची…

जिल्हा सामान्य रुग्णालयात रूग्णांना दिले जाते निकृष्ट जेवण

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : सामान्य रुग्णालय, भंडारा येथे रुग्णांना पुरविण्यात येणाºया जेवणाच्या दजार्बाबत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.…

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पालांदुर : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची दुदैर्वी घटना सोमवार, दिनांक २३ फेब्रुवारी रोजी…

लाखांदूर नगर पंचायत विषय समिती सभापतींची निवड संपन्न

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदुर : नगर पंचायत लाखांदूर येथील सभागृहात आज दि.२४ फेब्रुवारी २०२६ रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात…

पवनी तालुक्यातील रेती घाटांमधून शासनाला रॉयल्टीच्या खेळातून लाखोंचा चुना

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा:- भंडारा जिल्हयातील रेती घाटांचे लिलाव अडचणीत आले असतांना अधिकाºयांच्या आशिर्वादरूपी आदेशाने जवळपास २० ते २२…

विनयभंग प्रकरणात आरोपीला अभय देणाºयाला सोडणार नाही

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये झालेल्या विनयभंग प्रकरणी आरोपी निलंबित सचिव अनिल भोयर यास विविध मागण्यासह…