भंडारा वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य पुरस्कार व महाआरोग्य सन्मान सोहळ्यात अधिकारी- कर्मचाºयाचा गौरव administratarFebruary 26, 2026 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार’ आणि ‘महाआरोग्य सन्मान सोहळा २०२६’…
भंडारा दूषित पाणी पुरवठ्याची शासन दरबारी दखल administratarFebruary 26, 2026 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : दूषित पाणी पुरवठ्यामुळे वरठी येथील दवाखाने गर्दीने फुल्ल झाली. गावात नानाविध आजाराने पाय पसरल्यावरही ग्राम विकास…
भंडारा निकृष्ट गटर पाईपलाईन कामावरून संताप वाढला administratarFebruary 26, 2026 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा शहरातील नगर परिषद भंडारा हद्दीत सुरू असलेल्या गटर पाईपलाईनच्या कामाबाबत गंभीर अनियमिततेचे आरोप समोर आले…
भंडारा जिल्हा तुमसरात वाळू माफियांवर पहाटे तहसीलदाराची धडक administratarFebruary 25, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : अवैध वाळू वाहतुकीविरोधात प्रशासनाने पुन्हा एकदा कठोर पाऊल उचलत पहाटेच्या सुमारास धडक कारवाई केली.…
भंडारा जिल्हा दिवसाढवळ्या स्कुटीची डिक्की फोडून सोन्याची अंगठी लंपास administratarFebruary 25, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : शहरातील एकोडी रोड चौक परिसरात दिवसाढवळ्या स्कुटीची डिक्की तोडून सोन्याची अंगठी चोरून नेल्याची धक्कादायक…
गोंदिया जिल्हा पुतळ्याच्या संरक्षण भिंतीला चारचाकीची धडक; युवक ठार administratarFebruary 25, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : सहकार नगर येथील रहिवासी युवकाचे चार चाकी वाहन २३ तारखेचे रात्री सुकळी नाका तिरोडा…
भंडारा जिल्हा लाखनी नगर पंचायतीच्या विषय समिती सभापतींची निवड administratarFebruary 25, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : लाखनी नगर पंचायतीच्या कार्यालयात आज दि.२४ फेब्रुवारी २०२६ रोजी येथे विषय समिती सभापती पदांची…
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात रूग्णांना दिले जाते निकृष्ट जेवण administratarFebruary 25, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : सामान्य रुग्णालय, भंडारा येथे रुग्णांना पुरविण्यात येणाºया जेवणाच्या दजार्बाबत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.…
भंडारा जिल्हा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार administratarFebruary 25, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पालांदुर : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची दुदैर्वी घटना सोमवार, दिनांक २३ फेब्रुवारी रोजी…
भंडारा जिल्हा लाखांदूर नगर पंचायत विषय समिती सभापतींची निवड संपन्न administratarFebruary 25, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदुर : नगर पंचायत लाखांदूर येथील सभागृहात आज दि.२४ फेब्रुवारी २०२६ रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात…