ट्रकला ओव्हरटेक करणे जीवावर बेतले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाºया पिकअप वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने २९ वर्षीय…

बाबासाहेब केवळ दलितांचे नसून संपूर्ण भारताचे भाग्यविधाते!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिल्ली/आंबाडी:- हिंदू कोड बिल लागू करण्यासाठी कायदामंत्री पदाचा राजीनामा देणारे भारतातील एकमेव नेते म्हणजे डॉ. बाबासाहेब!…

भंडाºयात राजकीय स्फोट; भाजपाचा पक्षप्रवेश आणि काही मिनिटांतच रद्द

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नाकाडोंगरी :- भंडारा जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात कधीही न घडलेली, धक्कादायक आणि चचेर्चा केंद्रबिंदू ठरणारी घटना नुकतीच…

धान खरेदी सुरू करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : आज राज्यातील युवा,विध्यार्थी,शेतकरी,बेरोजगार,म् ाहिला सुरक्षा,कामगार अंगणवाडी सेविका असे सर्वच घटक या सर्व घटकांना वेगवेगळ्या…

धानाचे चुकारे रखडल्याने शेतकरी आक्रमक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : गेल्या तीन महिन्यांपासून खरीप हंगामातील धानाचे चुकारे न मिळाल्याने मेटाकुटीला आलेल्या शेतकºयांनी आज मंगळवार, ३ फेब्रुवारी…

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : शहरातील लोटन पोहा चौक परिसरात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली…

कारली नाल्यालगत अवैध हातभट्टीवर धाड एक लाख दोन हजाराचा मुद्देमाल जप्त

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोबरवाही पोलीस ठाणे हद्दीतील कारली नाल्यालगत अवैध हातभट्टीवर छापा टाकून तब्बल एक…

दिघोरी घाटावर घरकुल च्या नावाखाली महसूल लुटीचा उघडा खेळ

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : शासकीय घरकुल योजनेचा लाभ गरिबांना मिळावा, हा सरकारचा मूळ उद्देश. मात्र, दिघोरी घाटावर याच…

वर्षा लांजेवारची उच्च न्यायालयात धाव!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : तालुक्यातील ग्रा.पं. वडेगांव अंतर्गत येणाºया वॉर्ड क्र. ३ म्हणजेच ‘शंकरपुर’ येथील मिनी अंगणवाडी केंद्रातील…

परमपुज्य महानत्यागी जुमदेव बाबांचे कार्य समाजाला नवी दिशा व प्रेरणा देणारे-लता बुरडे

यशवंत थोटे मोहाडी : मानव धर्माचे संस्थापक परमपुज्य महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी समाजातील नागरिकांना वाईट व्यसन व अंधश्रद्धेपासून अलिप्त राहण्याचा…