भावी पिढी घडविणे आणि पर्यावरण संवर्धन हीच खरी राष्ट्रसेवा- नाना पटोले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : देशाच्या भावी पिढीला योग्य दिशा देणे ही वर्तमान काळात महत्त्वाची गरज आहे. ग्रामीण भागातील…

शासकीय पत्रावर वैद्यकीय अधिकाºयाची खोटी स्वाक्षरी..!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी दिघोरी मोठी:- लाखांदूर तालुक्यातील दिघोरी /मोठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे.…

लाखांदूर तालुक्यातील पतसंस्था अभिकर्त्यांचा एल्गार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांच्या पिग्मी एजंटांना मिळणाºया कमिशनमध्ये करण्यात आलेल्या कपातीविरोधात लाखांदूर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.…

आपसी वादातुन अवैध वृक्षतोडीचा प्रकार उघडकिस

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : लाखनी वनपरिक्षेत्रातील मौजा गिरोला/जपनी येथील गट क्रमांक १६० मधील वृक्षतोड प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, या…

पाईपमध्ये लपलेल्या बिबट मादीची थरारक सुटका

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : साकोली वनपरिक्षेत्रातील सावरबंध नित्य क्षेत्रांतर्गत मौजा वळद येथे बुधवारी (३ जून) सकाळी एक बिबट मादी पाण्याच्या…

लाखनी तालुक्यात शासकीय मका खरेदी केंद्र सुरू करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून राजेंगाव आणि मुरमाडी या दोनच ठिकाणी मका खरेदी केंद्र सुरू…

एसटी बसच्या चाकाखाली आल्याने दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू

तालुका प्रतिनिधी/ भंडारा पत्रिका मोहाडी : प्राप्त माहीतीनुसार मोहाडी तालुक्यातील हरदोली झंझाड येथील आपल्या मामीला घेऊन गावाकडे जात असलेल्या तरुणाचा…

महिंद्रा बोलेरो व ट्रकची समोरासमोर धडक

भंडारा पत्रिका प्रतिनिधी खापा /तुमसर : रामटेक-तुमसर मार्गावरील खापा शेतशिवारात हसारा टर्निंग जवळ रामटेक कडुन येत असलेली महिंद्रा बोलेरो क्रमांक…

पोटच्या मुलाने केली जन्म दात्या बापाची फावड्याने डोक्यावर वार करुन निघृण हत्या

तुमसर तालुक्यातील खरबी येथिल रक्तरंजित थरारक घटना भंडारा प्रत्रिका प्रतिनिधी:खापा /तुमसर :येथून 3किलोमीटर अंतरावर असलेल्या तुमसर तालुक्यातील खरबी येथे घरगुती…

५ लाख ७० हजारांचे सोन्याचे दागिने चोरी प्रकरण उघड

भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा बघेडा : गोबरवाही पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावत दोन आरोपींना…