तुमसर पोलीसांची अवैध गोवंश वाहतुकीवर कारवाई

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर :- तुमसर उपविभागात अवैधरीत्या गोवंशीय जनावरांची वाहतूक करणाºयांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १३ लाख…

तुमसरात ‘ईडी’ चे छापे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : विदर्भातील वाळू व्यवसायातून राज्य शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवल्याच्या संशयावरून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी…

वनजमिनीवरील अतिक्रमणावर बुलडोझर कारवाई

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : भंडारा वनविभागामार्फत साकोली वनपरिक्षेत्रांतर्गत येणाºया किन्ही नियत क्षेत्रातील मौजा उकारा येथे वनजमिनीवर अवैधरित्या करण्यात…

आजाराला कंटाळुन इसमाची गळफास लावून आत्महत्या

भंडारा पत्रिका / वार्ताहर गर्रा/बघेडा : तालुक्यातील गायमुख देवस्थान येथील चौरागड शिव मंदिरामध्ये एका इसमाने गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना…

नवजीवन (सीबीएसई) मध्ये ‘ज्ञानरंग’ वार्षिकोत्सव उत्साहात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : नवजीवन कॉन्व्हेंट अँड इंग्लिश प्रायमरी स्कूल (सीबीएसई), जमनापूर/ साकोली येथे तीन दिवसीय ‘ज्ञानरंग’ वार्षिकोत्सव…

एकाच रात्री चार दुकाने फोडली

भंडारा पत्रिका/वार्ताहर पालांदूर : शनिवारी (दि. ३ जानेवारी) मध्यरात्री ते रविवारच्या पहाटे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी खराशी येथील दोन कृषी केंद्र…

अज्ञात वाहनांच्या धडकेत काळवीट ठार

भंडारा पत्रिका/ वार्ताहर खापा/तुमसर : तुमसर भंडारा राष्ट्रीय महामार्गावरील तुमसर वनपरीक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या खरबी शिवारात ४ जानेवारी रोजी सकाळी…

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषदेच्या वादात ग्रामस्थांचा गळा सुकला!

भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा बघेडा : एकीकडे सरकार ‘हर घर जल’ च्या घोषणा करत असताना, दुसरीक- डे तुमसर तालुक्यातील गोबरवाही आणि…