भंडारा जिल्हा प्रशासनाच्या आश्वासनानंतर मुंढरी येथील आमरण उपोषण १३ व्या दिवशी मागे administratarMay 8, 2026 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : मोहाडी तालुक्यातील मुंढरी बुज आणि मुंढरी खुर्द येथील रेती घाटातून अवैध वाहतुकीसाठी नैसर्गिक पूर नियंत्रण ‘तोंड्या’…
भंडारा जिल्हा तालुक्यात आज पुन्हा वादळी वाºयासह पावसाचा कहर administratarMay 7, 2026 काकाभाऊ भोयर /भंडारा पत्रिका खापा /तुमसर : तुमसर तालुक्यातील खापा खरबी मांढळ परिसरासह तालुक्यात मंगळवार सह पुन्हा बुधवारला ३:३० च्या…
भंडारा जिल्हा अवकाळी पावसामुळे धान पिकांचे मोठे नुकसान administratarMay 7, 2026 गर्रा बघेडा : अवकाळी पावसामुळे तुमसर तालुक्यातील गर्रा, बघेडा, रोघा, चिचोली, बापेरा, येदरबुची, सुंदरटोला, मिटेवानी, आंबागड आदी गावांतील शेतकºयांच्या रब्बी…
भंडारा जिल्हा बावनथडी प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन administratarMay 7, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गर्रा-बघेड़ा : ‘मागण्या मान्य न झाल्यास उजव्या कालव्याचे पाणी बंद’ असा इशारा देत बावनथडी प्रकल्पग्रस्तांनी आज…
भंडारा जिल्हा ८ मे रोजी आझाद मैदानावर मुंडण आंदोलन administratarMay 7, 2026 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : मागील २० ते २५ वर्षांपासून शासन सेवेत कायम होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या समग्र शिक्षा अभियानातील हजारो कर्मचाºयांचे…
भंडारा जिल्हा अखेर कोट्यवधींची वादग्रस्त निविदा रद्द… जाचक अटींवर ‘पूर्णविराम’ administratarMay 7, 2026 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : नगरपरिषदेत गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या वादग्रस्त निविदेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. नगराध्यक्ष…
भंडारा जिल्हा तुमसर तालुक्यात अस्मानी संकट! administratarMay 6, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : प्रखर उन्हाच्या झळा सोसणाºया तालुक्यातील गर्रा-बघेडा परिसराला आज निसर्गाच्या भीषण कोपाचा सामना करावा लागला.…
भंडारा जिल्हा विर्शी येथील हल्लेखोर बिबट्या अखेर जेरबंद administratarMay 6, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : तालुक्यातील मौजा विर्शी येथे ५ वर्षीय कु. अंशिका काशीराम मिरी हिचा बळी घेणाºया हल्लेखोर…
भंडारा जिल्हा तुमसर उपजिल्हा रुग्णालयात अस्थीरोग तज्ञ व हॅन्डीकॅप प्रमाणपत्र सुविधा सुरू administratarMay 6, 2026May 6, 2026 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : मेंहताब सिंग ठाकूर (माजी नगरसेवक व जिल्हा सचिव रा .कांग्रेस श. प गट) यांच्या पाठपुराव्यामुळे तुमसर…
तुमसर, भंडारा जिल्हा महाराष्ट्र स्टेट पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत संतोष बंधाटे यांची दुहेरी कामगिरी administratarMay 6, 2026May 6, 2026 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : काइनेट जिमच्या वतीने आयोजित महाराष्ट्र स्टेट पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत तुमसर येथील खेळाडू संतोष ब्रम्हानंद बंधाटे यांनी…