इंधन टंचाईमुळे तुमसर शहरामधील तीन पेट्रोल पंप बंद

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : अमेरिका आणि इस्रायलने इराणसोबत पुकारलेल्या युद्धाचे जागतिक परिणाम आता स्थानिक पातळीवरही जाणवू लागले आहेत. या आंतरराष्ट्रीय…

धान्याची अफरातफर करणाºया रेशन दुकानदाराचा परवाना रद्द

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : शासकीय नियमांचे उल्लंघन आणि धान्यामध्ये मोठी अफरातफर केल्याप्रकरणी भंडारा जिल्हा पुरवठा विभागाने तुमसर येथील…

२३ गोवंशाची सुटका, ११ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : लाखनी पोलीसांनी अवैधरित्या जनावरांची वाहतुक करणाºया ट्रकवर कारवाई करीत २३ गोवंशाची सुटका करीत ११…

जि. प. शाळेत विद्युत साहित्यांची चोरी; पोलिसांत तक्रार दाखल

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : शहरातील गणेश वार्ड येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा क्र. १ (सेमी इंग्लिश)…

डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांना साहित्यव्रती पुरस्कार जाहीर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : झाडीबोली चळवळीचे प्रणेते व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांना प्रतिष्ठित साहित्यव्रती पुरस्कार जाहीर…

पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणाºया १२ विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : शासनाने जिल्हा परिषदेच्या १८ हजार शाळा बंद करण्याचा घेतलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ, रविवारी तुमसर दौºयावर असलेल्या पालकमंत्र्यांना…

दिवसा ८ तास वीज फक्त नावालाच

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : एकीकडे शासनाकडून शेतकºयांना दिवसा वीज देण्याच्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे प्रत्यक्षात मात्र वीज वितरण कंपनीच्या…

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाद्वारे ‘चितमपल्लींची निसर्ग शाळा’ उपक्रमाचा समारोपीय सोहळा संपन्न

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : नवेगाव- नागझिरा व्याघ्र प्रकल्पाद्वारे विद्यार्थ्यांना निसर्गाशी प्रत्यक्ष जोडणे, जैवविविधतेचे महत्त्व पटवून देणे, पर्यावरण संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण…

शासकीय जमिनींवर भूमाफियांचा कब्जा; प्रशासन गप्प!

नाजीम पाशाभाई, साकोली : साकोली-सेंदूरवाफा नगरपरिषद क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून शासकीय, महसुली, वनविभाग व नगर परिषदेच्या सिमा अंतर्गत जमिनींवर मोठ्या…

पंचनामा करून कर्तव्य बजावू नये तर त्या बिबट्याला जेरबंद करा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिहोरा : तुमसर तालुक्यातील कुरमुडा येथे बिबट्याने केलेल्या बकरीच्या शिकार प्रकरणात वन विभागाच्या अधिकाºयांनी पंचनामा करून कर्तव्य बजावू…