पीक कर्जाच्या परतफेडीसाठी शेतकºयांची दमछाक

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : राज्य सरकारकडून नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाºया शेतकºयांसाठी ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान आणि शून्य टक्के…

‘त्या’ नराधमास कठोर शिक्षा द्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव/ कोहळी येथे १८ मार्च रोजी आरोपी प्रथम ईश्वर कुडेगावे यांनी गावातीलच तीन अल्पवीयन…

अवैध रेती चोरी करणाºया ट्रॅक्टरवर गोबरवाही पोलिसांची कारवाई

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तालुक्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया मौजा देवनारा ते कुरमुडा परिसरात पोलिसांनी कारवाई केली आहे. बावनथडी…

मध्यरात्री लागलेल्या आगीत शेतकºयाचे नुकसान

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : तालुक्यातील चिंचोली येथील शेतकरी देविदास श्रीरंग जांभुळकर यांच्या घराला अचानक आग लागून शेती उपयोगी…

विधानसभेत उपस्थितीत केला आ. नाना पटोलेंनी कर्जमाफी व शेतकरी आत्महत्येचा प्रश्न

अभिमन ठाकरे /भंडारा पत्रिका लाखांदूर : भंडारा जिल्ह्यातील अनेक शेतकºयांनी कर्जपायी आत्महत्या केली. त्यात लाखांदूर तालुक्यातील मांदेड येथील मुन्ना/मुनेश्वर बगमारे…

अफवांमुळे साकोलीत पेट्रोल पंपांवर तुफान गर्दी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : साकोली शहरात पेट्रोल- डिझेलची प्रत्यक्ष टंचाई नसतानाही अफवांमुळे गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल पंपांवर मोठ्या…

तुमसर न.प.चा कर चुकवेगिरी करणाºयांना दणका

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : आर्थिक वर्ष २०२५-२६ संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना, नगर परिषद तुमसरच्या कर विभागाने…

बेला येथे मैत्रीया फाउंडेशनच्या पुढाकाराने ‘समता पर्व’ समारोप व निबंध-कविता स्पर्धेचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी बेला : बेला येथे मैत्रीया फाउंडेशनच्या पुढाकाराने समता पर्वाचा समारोप व बक्षीस वितरण सोहळा महेंद्र विज्ञान…

इंधन टंचाईमुळे तुमसर शहरामधील तीन पेट्रोल पंप बंद

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : अमेरिका आणि इस्रायलने इराणसोबत पुकारलेल्या युद्धाचे जागतिक परिणाम आता स्थानिक पातळीवरही जाणवू लागले आहेत. या आंतरराष्ट्रीय…

धान्याची अफरातफर करणाºया रेशन दुकानदाराचा परवाना रद्द

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : शासकीय नियमांचे उल्लंघन आणि धान्यामध्ये मोठी अफरातफर केल्याप्रकरणी भंडारा जिल्हा पुरवठा विभागाने तुमसर येथील…