चंद्रशेखर आझाद यांच्यावर हल्ला करणा-या दोषींना कठोर शिक्षा द्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : चंद्रशेखर आझाद यांच्यावर भ्याड हल्ला करणा-या समाजकंटकांची सीबीआय चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन…

धावत्या रेल्वेत चढताना अपघात, तरुणाचा एक हात व पाय निकामी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : गोंडवाना एक्स्प्रेस धावत्या प्रवासी रेल्वेत चढताना प्रवासी युवकाला कायमचे अपंगत्व आल्याची घटना तुमसर रोड देव्हाडी जंक्शनवर…

लोकराजे छत्रपती शाहू महाराज हे देशाचे आदर्श राजे : राहुल डोंगरे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर:-आरक्षण देणारा पहिला राजा, जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांना एक रुपये दंड ठोटावणारा राजा, कला,…

आ. भोंडेकर यांनी दिली स्वनिधितुन उपजिल्हा रुग्णालयाला रुग्णवाहीका भेट

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : भंडारा-पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्याआरोग्य सेवेकरीता…

शिवसेनेचे ५७ वर्धापन दिन उत्साहात साजरा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : छञपती शिवाजी महा- राज यांच्या व हिंदुहृदय सम्राट बाळ- ासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या…

तुमसर शहरात शिवसेनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : शहरामध्ये शिवसेनेचा ५७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी तालुक्यामध्ये शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा…

‘तो’ एजंट निघाला भाजीविक्रेता

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : तुमसर तालुक्यातील नाका डोंगरी येथील एका महिला परीक्षार्थीच्या नव-याला फोन करून कोतवाल भरती परीक्षेच्या…

खापा येथे तणसीच्या ढिगाºयाला आग

भंडारा प्रत्रिका/ प्रतिनिधी खापा/तुमसर : तुमसर तालुक्यातील खापा येथे हरिचंद बाबुराव भोयर यांच्या मालकीच्या तणसाच्या ढिगाºयाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने आगीत…

केंद्र सरकारच्या अध्यादेश विरोधात तुमसरात आम आदमी पक्षाचे निदर्शने

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : दिल्ली येथील आम आदमी सरकारच्या विरोधात केंद्रातील भाजप सरकारने एक लोकतंत्र विरोधी काळा अध्यादेश…

राजमुद्रा ग्रुप तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : अखंड महाराष्ट्राच्या मनामनात आणि इथल्या भूमीच्या कणाकणात महिरपी रुपात कोरलेला अभिमानास्पद क्षण म्हणजे जाणता राजा छत्रपती…