अवैध रेती वाहतुक करणाºया ट्रकवर कारवाई

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा तालुक्यात होत असलेले अवध्य रेती वाहतुकीवर आळा बसण्या करिता तहसील दार तिरोडा यांनी…

तिरोडा नगरपरिषदेत उपाध्यक्षाची निवड बिनविरोध होण्याची शक्यता

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : नगरपरिषद तिरोडाची आज दिनांक १६ रोजी नवनिर्वाचित सदस्य व नगराध्यक्षयाचे कार्यकाळाची पहिली सभा होत…

तिरोडाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अशोक असाटी यांच्या अध्यक्षतेखाली १६ जानेवारी ला होणार पहिली सभा

रमाकांत खोब्रागडे / भंडारा पत्रिका तिरोडा : तिरोडा नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांची पहिली सभा १६ जानेवारी रोजी होणार…

बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षांचा चिमुकला ठार!

रमाकांत खोब्रागडे/भंडारा पत्रिका तिरोडा : तालुक्यातील खडकी (डोंगरगाव) येथे आज ९ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडलेल्या एका हृदयद्रावक…

मादा बिबटास वाहनाची धडक

रमाकांत खोब्रागडे/भंडारा पत्रिका तिरोडा : नागझिरा अभयारण्याचे चोरखमारा गेट समोरील एका रिसॉर्ट समोरील रस्त्यावर एक बिबट जखमी अवस्थेत आढळून आल्याने…

महाप्रज्ञा बौद्ध विहार तिरोडा येथे भीमा कोरेगाव शौर्य दिन कार्यक्रम

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा येथील महाप्रज्ञा बौद्ध विहार समितीचे वतीने भीमा कोरेगाव २०८ वा शौर्य दिवसा नीमीत्…

लाखेगाव येथे भगवत ज्ञान सप्ताहाची महाप्रसादाने सांगता

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील लाखेगाव येथे २५ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत आयोजित करण्यात आलेले श्रीमद भागवत ज्ञान…

पोलीस वर्धापन दिनानिमित्त तिरोडा पोलीस स्टेशनतर्फे वॉकथॉन व मिनी मॅरेथॉन चे आयोजन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस स्टेशन तिरोडा तर्फे वॉकथॉन व मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात…

अवैध कत्तल खाना: तिरोडा न.प.ने केला सिल

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा शहरातील झाकीर हुसेन वार्डतील अवध्य कत्तलखाना उघडकीस आला असता या कत्तलखान्यावर तिरोडा पोलिसांनी…

ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा बीरसी मार्गावर ट्रॅक्टर मोटार सायकलमध्ये अमोरासमोर झालेल्या धडकेत देव्हाडी येथील दोन युट्युबर युवकांचा…