पता : दैनिक भंडारा पत्रिका

राजीव गांधी चौक (तकिया वार्ड),साई मंदिरसमोर, भंडारा

भंडारा

भंडारा जिल्हा

गोंदिया

विदर्भ

पोहायला गेलेल्या बहीण भावासह चौघांवर काळाचा घाला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी अमरावती : अमरावती जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पोहायला गेलेल्या दोन बहिण भावांसह चौघांवर काळाने…

चांदूर रेल्वेतील मीरा इंडस्ट्रीजला आग चणाडाळ, कुटार व महागडी यंत्रसामग्री खाक

नागपूर

दिन विशेष

चंद्रपूर /गडचिरोली

शेतातील विहिरीत पडून वाघाचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिंदेवाही : सिंदेवाही वन परिक्षेत्रातील डोंगरगाव नियतक्षेत्र अंतर्गत हजारीचक येथील शेतात असलेल्या उघड्या विहिरीत पडून एका प्रौढ नर वाघाचा मृत्यू झाला. ही माहिती रविवार, ३१ मे रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास…

वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार; मोटेगाव परिसरात दहशत

चंद्रपूर: तळोधी वनपरिक्षेत्रांतर्गत मोटेगाव जंगल परिसरात पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात एका गुराख्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. दिलीप जानबा ननावरे (वय ४५, रा. मोटेगाव) असे मृताचे नाव असून या घटनेमुळे परिसरात भीती व दहशतीचे…

गडचिरोली पोलिसांकडुन माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गडचिरोली : गडचिरोली पोलीस आणि नारायणपूर (छत्तीसगड) पोलीस यांच्या संयुक्त आंतरराज्यीय अभियानात माओवाद्यांचा शस्त्रास्त्र निर्मिती कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला असून, मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले आहे. आत्मसमर्पित…

आंतरराज्यीय गांजा तस्करी टोळीचा पर्दाफाश

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई केली असून, ओडिशातून गांजा आणून विक्री करणाºया आंतरराज्यीय टोळीला जेरबंद केले आहे. या कारवाईत ३ महिला आणि…

महाराष्ट्र

महायुतीत अखेर ‘सीट सेटलमेंट’!

भंडारा पत्रिका प्रतिनिधी मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकांसाठी महायुतीने अखेर जागावाटपाचा पेच सोडवला आहे. अनेक दिवस सुरू असलेल्या चर्चांनंतर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात १७ जागांबाबत अंतिम सहमती झाली…

सरकारचा घरकूल लाभार्थ्यांसाठी मोठा दिलासा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : राज्यातील घरकूल योजनांच्या लाभार्थ्यांना मोफत वाळू मिळण्यात येणाºया अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नव्या धोरणानुसार आता उत्खनन झालेल्या वाळूच्या प्रमाणाऐवजी वाळू घाटातील उपलब्ध एकूण साठ्याच्या…

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर आॅफ द इयर’ ने सन्मान

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : जगभरातील सरकारी, औद्योगिक, शैक्षणिक व संशोधन संस्थांच्या समन्वयातून ऊर्जा व पर्यावरण क्षेत्रात काम करणाºया ग्लोबल एनर्जी अ‍ॅण्ड एन्व्हायरमेंट फाउंडेशनच्या (जीईईएफ) वतीने महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांचा…

३० जूनपूर्वी कर्जमाफी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पुणे : राज्यातील शेतकºयांसाठी महत्त्वाची घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. राज्य सरकारची कर्जमाफी प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून कॅबिनेट उपसमितीची बैठकही पार…

देश

‘नीट’ पेपरफुटीचा तपास सीबीआयकडे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेश- ासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी 'नीट' परीक्षा अखेर पेपरफुटीच्या वादामुळे रद्द करण्याचा मोठा निर्णय राष्ट्रीय परीक्षा संस्थेने घेतला आहे. ३ मे २०२६ रोजी झालेली ही परीक्षा…

ओबीसी समाजासाठी जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र कॉलमची मागणी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात पुढे होणाºया जातनिहाय जनगणनेमध्ये ओबीसी समाजाचा स्वतंत्र कॉलम असावा, या महत्त्वाच्या मागणीसाठी भंडारागोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ प्रशांत पडोळे यांनी संसद परिसरात आंदोलन सुरू केले आहे. लोकसभेच्या…

‘वन नेशन, वन रेशनकार्ड’ १ एप्रिलपासून लागू होणार!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारने 'वन नेशन, वन रेशनकार्ड' योजना देशभर प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेमुळे सुमारे ८० कोटींहून अधिक रेशनकार्डधारकांना कोणत्याही राज्यात किंवा शहरातील स्वस्त धान्य दुकानातून रेशन…

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : कृषी क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या सहाय्याने अन्न सुरक्षितता, वातावरणातील बदलाला सामोरे जाण्याची क्षमता, महिला सक्षमीकरणासह सर्वांगीण समृध्दी आणण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.…